Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

जय हिँद..........

October 21, 2011

Search by Tags:  Forwarded Mails
नेहमीच पाक ला मदत करणारी अमेरिका आज पाक च्या विरोधात जावून त्यांच्या वर दबाव
वाढवते आहे . इस्रायेल सारखा छोटा देश आपली ( भारताची) जमीन वापरून पाक वर
हमला करण्यास तयार आहे .

आणि इथे आपले सरकार . .. ! पाकिस्ताना विरुध्ह सगळे पुरावे असुनही फ़क्त त्याना पोकळ धमक्या देत आहेत . आणि आता बातमी काय तर " भारत-पाक ये मसला कूट -नीती से solve
करेगा ( अमेरिका की पहल) " . अरे ह्या पेक्षा जर आपल्या सरकारने युध्ह करून फ़क्त पी.ओ. के .( Pakistan Occupied Kashmir ) जरी परत मिळवला असता तर. ..! पण हे
होवू शकले नाही ... ?

विचार करा , काय होणार आपल्या देशाचे.. .? देशात नेहमीच पाकिस्तानच्या मदतीने आतंकवादी हमले होत राहणार . ..प्रतेक वेळेस निष्पाप लोकांचा जीव जाणार . . .नेते जनतेचा विचार न करता फ़क्त खुर्चिचा खेळ खेळत राहणार . .. सरकार ठोस निर्णय न घेता पाकिस्तानला फ़क्त पोकळ धमक्या देत राहणार . .. कालचा हल्ला ही सुद्धा त्या पाकिस्तानची मोठ्या हल्ल्याची रंगीत तालीम नाही हे कशावरुन? हे असेच चालू राहणार का. ..???

मरगळलेल्या गुप्तचर यंत्रणेला परत जोमाने कामाला लावण्यासाठी सक्षम, आक्रमक नेत्रुत्वाची गरज आहे. एखाद्या "सायलेँट मोड"वाल्या नेत्रुत्वाचे हे काम नाही.

जय हिँद..........
Search by Tags:  Forwarded Mails
Top

manu abrol's Blog

Blog Stats
  • 3588 hits