Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

एकदम डेंजर पी जे

October 21, 2011

Search by Tags:  विनोद
एकदम डेंजर पी जे...(आधी ऐकला असेल तर कमेंट नाही दिली तरी चालेल)

५ मांजरी असतात. त्या एकदा एका रिक्ष्यात बसताना रिक्ष्यावाल्याला म्हणतात, "आम्हाला लक्ष्मी रोडला जायचंय" तर रिक्षावाला म्हणतो, "तुम्ही ५ जनी नाही मावणार" त्यावर मांजरी म्हणतात, "माऊ माऊ"
Search by Tags:  विनोद
Top

manu abrol's Blog

Blog Stats
  • 6277 hits